INFORMATION MARATHI

Gopal Ganesh Agarkar Information In Marathi

  • जन्म दिवस - १४ जुलै १८५६
  • जन्म ठिकाण - कराड जवळील टेंभू
  • मृत्यू -१७ जुन १८९५ (पुणे) 

 आज आपण गोपाल गणेश आगरकर यांची माहीती पाहणार आहोत. गो. ग. आगरकर या ध्येयवादी समाजसुधारकाचा जन्म सातारा जिल्हयातील कराड जवळील टेंभू या गावी १४ जुलै १८५६ रोजी गरीब ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांच्या मातेचे नाव सरस्वती होते.  गरीबीमुळे प्राथमिक शिक्षण कराडला मामाच्या घरी झाले. बिकट आर्थिक स्थितीमुळे त्यांनी कराडमध्ये मुन्सफ कोर्टात कारकुनी केली.त्यानंतर कराडमध्येच कंम्पौंडरची नोकरी पत्करली.  अकोल्याला मॅट्रीकची परीक्षा पास झाले. अकोल्यात त्यांनी व-हाड समाचार या वर्तमान पत्रातून लेख लिहिले. १८७७ मध्ये अंबूताई फडके यांच्या बरोबर आगरकरांचा विवाह झाला.  ते उच्च शिक्षणासाठी पुण्यास आले. १८७८ मध्ये त्यांनी इतिहास, अर्थशास्त्र, संस्कृत, गणित व इंग्रजी विषय घेउन डेक्कन कॉलेजमधून पदवी संपादन केली. याच काळात त्यांची टिळकांशी ओळख झाली.

 एम. ए. साठी इतिहास व तत्वज्ञान हे विषय निवडले. त्यांच्यावर जॉन स्टुअर्ट मिलच्या ऑन लिबर्टी व सब्जेक्शन ऑफवुमन तसेच हर्बर्ट स्पेन्सरच्या सोशलॉजी व इथिक्स या ग्रंथांचा प्रभाव होता. आगरकरांवर चिपळूणकरांच्या निबंधमालेचाही प्रभाव होता.  अभ्यासक्रम संपल्यानंतर आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नोकरी पत्करली.

कार्य :  पुण्यातील बंडगार्डन भागात आगरकर व टिळकांनी आपले जीवन राष्टाला समर्पित करण्याची प्रतिज्ञा केली. चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १ जानेवारी १८८० मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.  टिळक-आगरकर यांनी २ जाने १८८१ रोजी मराठा व ४ जाने १८८१ रोजी केसरी  या वृत्तपत्रांची सुरूवात केली.या  साप्ताहिकाचे प्रथम संपादक आगरकर हे होते. इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार हे आगरकरांचे ब्रीदवाक्य होते . टिळक,आगरकर तुरूंगात असतांना व्हि. एस. आपटे व एम.बी. नामजोशी यांनी वृत्तपत्र प्रकाशित केली. २४ ऑक्टो १८८४ मध्ये आगरकर व टिळकांनी डेक्कन एज्यकेशन सोसायटीची स्थापना केली.  डेक्कन एज्युकेेेेशशन या कॉलेजचे पहिले प्राचार्य वा. शि. आपटे हे होते. डिसे. १८८८ मध्ये इंदोरच्या होळकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीला दिलेल्या ७०० रू. देणगीवरून वाद होउन टिळकांनी १८९० मध्ये फर्ग्युसन कॉलेज व डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

(कोल्हापुर (बर्वे)प्रकरण)- १८८१ मध्ये ब्रिटिशांनी कोल्हापुरच्या चौथ्या शिवाजीस वेडा ठरवून अहमदनगरच्या तुरूंगात कैद केले. राजघराण्यातील व्यक्ती व प्रजेच्या म्हणण्यानुसार रा.ब. महादेव बर्वे या दिवाणाने उठविल्या खोटया सबबीचा हा परिणाम असावा.
नागरकराना केसरी-मराठातून बर्वे वर सडकून टिका केली. बर्वेनी मंबई न्यायालयात फौजदारी दावा केला. १३ जुलै १८८२ रोजा टळक व आगरकरांना १०१ दिवसांची शिक्षा झाली. म. फलेंनी १००००-ची वर्गणी काढून टिळक आगरकरांना मदत केला. या किल्यातच आगरकरांनी डोंगरीच्या किल्यातील आमचे १०१ दिवस हे पुस्तक लिहिले. टिळक है जहाल राजकारणी होते, तर आगरकर हे जहाल समाजकारणी होते .आगरकर मते सामाजिक सुधारणा झाल्या की राजजाय सुधारणा आपोआपच येतील. सर्व सुधारणेच्या मुळाशी राजकीय सधारणा आहेत. पूढे दोघांत सामाजिक सुधारणा आगोदर का राजकीय सुधारणा अगोदर याबद्दल मतभेद झाले. आगरकरांनी २५ ऑक्टो १८८७ मध्ये केसरीचे संपादक पद सोडले व १५ ऑक्टो १८८८ रोजी दसऱ्याच्या दिवशी सुधारक हे साप्ताहिक सुरू केले. यातील मराठी विभागाचे लेखन आगरकर करीत तर इंग्रजी विभागाचे लेखन गोपाल कृष्ण गोखले करीत. त्यांनी सुधारक वृत्तपत्रातून अनिष्ट सामाजिक चालीरिती विरूध्द आवाज उठविला. सुधारक वृत्तपत्रावरही इष्ट असेल ते बोलणार व
साध्य असले ते करणार हे ब्रीद वाक्य होते.

 • १९१४ ते १६ च्या दरम्यान रामचंद्र विष्णु फडतरे यांनी सुधारक हे वृत्तपत्र चालविले. • महाराष्ट्राला तर्कशुध्द समाजसुधारणेची शिकवण आगरकरांनी दिली. • आगरकरांनी शुध्द बुध्दीवादाचा आधार घेउन सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला. त्यांना समाज सुधारणेसाठी धर्माच्या आधाराची
गरज वाटत नव्हती. व्यक्तिस्वातंत्र हे आगरकरांच्या विचारसरणीचे दुसरे महत्वाचे वैशिष्टय होते. त्यांना जन्मावर आधारित चातुर्वर्ण्य पध्दती मान्य नव्हती. त्याचप्रमाणे व्यक्तीसाठी समाज असतो, समाजासाठी व्यक्ती नसते अशी त्यांची विचारसरणी होती. विचार, विवाह आणि व्यवसाय या बाबतीत व्यक्तीला स्वातंत्र असल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नाही व समाज प्रगती पथावर जाणार नाही असे त्यांचे मत होते. त्यांच्या मते पाश्चात्य ज्ञानामुळे समाजात परिवर्तन होत आहे. मात्र पाश्चात्यांचे अंधानुकरण करून त्यांची बौध्दीक गुलामगिरी करण्यास
आगरकरांचा सक्त विरोध होता. - त्यांनी बालविवाह , केशवपन सारख्या अनिष्ट प्रथाविरूध्द आवाज उठविला. सतीची चाल, केशवपन, बालविवाह इ. विषयी सरकारने
कायदे करावे असा आग्रह धरला. • आगरकरांनी स्त्रीयांची दु:खे कमी करण्यासाठी स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला.
आगरकर विधवा विवाहाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी कर्वेचा १८९३ मध्ये पुनर्विवाह घडवून आणला. . संभोगासाठी संमतीवय १२ असावे या ऑ. मी. स्कॉबेल यांनी मांडलेल्या संमतीवय विधेयकास (१८९१) आगरकर व भांडारकर यांचे
समर्थन होते, तर टिळकांनी त्याचा विरोध केला. - आगरकरांच्या या पुरोगामी विचारसरणीवर रूष्ट होउन पुण्यातील सनातनी मंडळींनी आगरकर जीवंत असतांना त्यांची तयारी • आगरकरांना हिंदुस्थानातील दारिद्रयाबद्दल विशेष दु:ख होते.

कामगारांचे शोषण करणाऱ्या मालकांना वठणीवर आणण्यासाठी कामगारांनी संघटित होउन संपाचे हत्यार उचलावे. असे आगरकरांचे मत होते.
आगरकरांचे लेखन कार्य- डोंगरीच्या किल्यातील आमचे १०१ दिवस या पुस्तकात टिळक व आगरकरांचे मनोमिलन व सहृदय मैत्रिचे चित्रण आहे. - आगरकरांनी शेक्सपिअरच्या हॅम्लेट नाटकाचे मराठीतील विकारविलसित असे भाषांतर केले. - स्त्रियांनी जाकिटे घातलीच पाहिजे या विषयावर त्यांनी लेख लिहिला. - त्यांनी 'गुलामांचे राष्ट्र' या लेखात हिंदी लोकांची भित्री वृत्ती, आळशीपणा परिश्रमाचा कंटाळा इ. दुर्गुणांचा समाचार घेतला. . - हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी या निबंधात आगरकरांनी ब्रिटिश सरकारच्या स्वार्थी वृत्तीवर टिका केली. - त्यांना राजकीय स्वांतत्राची जाणीव होती. म्हणून त्यांनी रॅडच्या अत्याचारा विरूध्द प्रखर लेख लिहिले. - इतर ग्रंथ - वाक्य मिमांसा व वाक्याचे पथ्थकरण (१८८८), केसरीतील निवडक निबंध भाग १,२ (१८८७), गुलामगिरीचे शस्त्र, जात्यु
निबंध, शेठ माधवदास रघुनाथदास व धनकुवरबाई यांचे पुनर्विवाह चरित्र - सुधारकातील वेचक लेख - १८९५ - विष्णुशास्त्री चिपळूणकर व आगरकर हे मराठी भाषेतील पहिले दोन श्रेष्ठ निबंधकार आहेत असे वर्णन वि. स.खांडेकरानी कल. . आपले राज्य का गेले व इंग्रजांचे राज्य का आले .याचे बिनचूक निदान करणारा महाराष्ट्रातील पहिला महापुरुष असे आगरकराना म्हटल
बाळशास्त्री जांभेकराना . आईच्या मृत्यूनंतर पुत्र म्हणून दाढी मिशा उतरविणे ही गोष्ट माझया सारख्या समाजसुधारकास लज्जास्पद आहे. या शब्दात त्याना पुरोगामी विचार मांडले. अशाप्रकारे या स्पष्टवक्त्या, बुध्दीवादी व विवेकनिष्ठ समाजसुधारकाचा मृत्यू दम्यामुळे वयाच्या अवघ्या ३९ व्या वषी १७ जुन १८९५ रोजी पुणे येथे झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत