INFORMATION MARATHI

Maharshi Dhondo Keshav Karve Information In Marathi

  • जन्म दिवस - १८ एप्रिल १८५८
  • जन्म ठिकाण - शेरवली
  • मूत्यू -९ नोव्हेंबर १९६२
 आज आपण महर्षी धोंडो केशव कर्वे यांची माहीती पाहणार आहोत. स्त्री-शिक्षणासाठी हागडणाऱ्या या आधुनिक ऋषीचा जन्म १८ एप्रिल १८५८ रोजी रत्नागिरी जिल्हयातील शेरवली या गावी झाला. शिक्षण व विवाह - - कर्वेचे प्राथमिक शिक्षण मुरूड या गावी झाले. तेथील सोमण गुरूजींकडून त्यांना नि:स्वार्थीपणाची लोकसेवेची प्रेरणा मिळाली. - इयत्ता ६ वी परीक्षा देण्यासाठी ते कुंभार्ली घाटातून १२५ मैलाने अंतर ३ दिवसात तोडून साताऱ्याला गेले. व कर्वे १८८१ मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. १८८४ मध्ये गणित हा विषय घेउन विल्सन कॉलेजमधून बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले.
१८८७ मध्ये एम.ए झाले. कर्वेना गोखले, दादाभाई नौरोजी, रानडे व आगरकर यांच्याकडून समाजसेवेची प्रेरणा मिळाली.तसेच पंडीता रमाबाईंच्या शारदा सदनचाही कर्त्यांवर प्रभाव होता. • शिक्षण चालू असतांना १८७३ मध्ये त्यांचा विवाह राधाबाईंशी झाला. या काळात त्यांनी एल्फीस्टन हायस्कुल मध्ये नोकरी केली. १८९१
मध्ये त्यांच्या धर्मपत्नीचे अचानक निधन झाले. त्याच वर्षी गोखलेच्या आंग्रहावरून त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले.१८९२मध्ये ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अजिव सभासद बनले. १९१४ मध्ये त्यांनी पेन्शन स्विकारली. अण्णांचे विधवा विवाहासंदर्भात विचार पुरोगामी होते. शारदा सदनची पहिली विद्यार्थिनी व कर्वेचे मित्र नरहरपंत जोशी यांची विधवा बहीण गोदुताईशी कर्वेनी १८९३ मध्ये विवाह केला. विवाहानंतर गोदुताईचे नाव आनंदीबाई असे ठेवले. या विधवा विवाहामुळे मुरूडमधील लोकांनी कर्वेवर सामाजिक बहिष्कार टाकला. ही घटना कर्त्यांच्या जीवनात क्रांतीकारक ठरली.

समाज सुधारणेचे कार्य - - विधवा विवाहास चालना मिळावी म्हणून ३१ डिसेंबर १८९ रोजी कर्वेनी विधवा विवाहोतेजक मंडळीची स्थापना केली. या संग
पुनर्विवाहाचे मेळावे भरविण्यात आले. । समाजातील विधवांची दु:खे दुर करण्यासाठी पुण्यातील सदाशिव पेठेत १४ जून १८९६ मध्ये अनाथ बालिकाश्रम यापण्याची केली. परंतु प्रत्यक्ष कार्यास सुरूवात १ जाने १८९९ रोजी झाली. प्लेगच्या साथीमुळे ही संस्था हिंगो येथे हलग्यात आ
आश्रमासाठी गोविंद गणेश जोशी यांनी आपली सहा एकर जमिन दिली. - सर्वसामान्य मुलींना उपयुक्त शिक्षण देता यावे म्हणून १९०७ मध्ये हिंगणे येथे महिला विद्यालयाची स्थापना केली. निशाना सन
सुपत्नी होण्यासाठी पात्रता असणारे शिक्षणक्रम हाती घेतले. - लोकसेवेसाठी तन-मन-धन अर्पण करणारे नि:स्वार्थी व त्यागी कार्यकर्ते तयार करण्यासानं १९१० मध्ये निष्का कन्टाची या
केली. - कर्वेनी जपान, अमेरिका,जर्मनी, इंग्लंड इ. देशांचा दौरा केला. १९३१ मध्ये आफ्रिकेचा वैरा केला. जपान व सिकन्डमधील शिक्षण
परिषदांना हजर राहीले. आईन्स्टाईनची भेट घेतली. जपानमधील महिला विद्यापीठाचे इतिवृत्त वाचून आपल्या देशात शी संस्था
असावी असे त्यांना वाटले. - २० जुन १९१६ मध्ये त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली. तत्पुर्वी त्यांनी १९१५ मध्ये पुणे येथील सामाजिक परिषदेच्या
अध्यक्षपदावरून बोलतांना विद्यापीठाची काही वैशिष्टये सांगितली. १) शिक्षणाचे माध्यम मातृभाषा ठेवले. २) इंग्रजी शिकविला बाई,
३) गृहजीवनशास्त्र, आरोग्यशास्त्र हे अनिवार्य विषय होते. - सर विठ्ठल ठाकरसी यांनी १९२० मध्ये आपल्या मातोश्री श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरी यांच्या स्मरणार्थ १५ लार देणगी दिली.
त्यामुळे महिला विद्यापीठाचे नामकरण SNDT असे करण्यात आले. १९४९ च्या कायदयानुसार १९५० मध्ये यास वापीठाचा दर्जा
देण्यात आला. - प्रा. रा. गो. भांडारकर हे या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. . हे विद्यापीठ भारतातील पहिले महिला विद्यापीठ आहे. - कर्वेनी ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी १९३६ मध्ये 'महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना केली.
जातीभेद व अस्पृश्यता निर्मुलनासाठी कर्वेनी १ जाने १९४४ साली समता मंची स्थाना केली. याद्वारे मानवी स्नता हे मालक
चालविले जाई. - १९४८ मध्ये कर्वेनी जाती निर्मुलन संघटनेची स्थापना केली.
इतर संस्था १) महिला अध्यापन शाळा - १९१७ २) शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाचे महाविद्यालय -१९१७ । ३) कन्याशाळा, पुणे- १९१८ ।
४) सातारा कन्या शाळा - १९३५ ५) पुणे बाल अध्यापन मंदीर व शिशुविहार - १९४५ ६) कन्याशाळा, वाई - १९४९ ७) सातारा येथे बाल मनोहर मंदीर चालू केले ८) १९६० मध्ये पुणे येथे महिला दिवस सुरू केले. कर्वेनी शिक्षणोनजेक मंडळाची स्थापना केली.

१८ एप्रिल १९५३ च्या सामाजिक परिषदेत सामाजिक समतेशिवाय स्वातंत्र अर्थहिन आहे. असे विचार मांडले. - कर्वे हे साधु वासवानी यांनी स्थापन केलेल्या सेंट मिरा हायस्कूलच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष होते. - स्त्री शिक्षणासाठी केलेले विचार व उच्चार हीच परमेश्वराची प्रार्थना होय. अशी त्यांची श्रध्द होती. - प्रसिध्द रसायन शास्त्रज्ञ व कामविज्ञानाचे प्रणेते र. धो. कर्वे हे त्यांचे पुत्र होते. तर समाजसेविका व मानववंशशास्त्रज्ञ इरादतीकर्वे त्यांच्या - स्नुषा होत्या. कर्वेना मिळालेले सन्मान - - १८ एप्रिल १९२८ मध्ये कर्वेच्या ७१ व्या वाढदिवसा निमित्त म. गांधींनी यंग इंडियातून करेंच्या कार्याचा गौरव केला. - कर्वेचे आण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील एक चमत्कार या शब्दात आचार्य अत्रे यांनी वर्णन केले.

१९५१ मध्ये पुणे विद्यापीठाने अण्णासाहेबांना डि.लिट् (डॉक्टर ऑफ लिटरेचर)ही पदवी दिली. . १९५२ मध्ये बनारस विद्यापीठाने डि. लिट् ही परवी दिली. . १९५४ मध्ये महिला विद्यापीठाने त्यांनी डि. लिट् पदवी दिली. - १९५५ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा किताब दिला. . १९५७ मध्ये मुंबई विद्यापीठाने कर्वेना एल.एल. डी. (डॉक्टर ऑफ लेजीस्लेटीव्ह लॉ) ही पदवी दिली. - अण्णासाहेब कर्वेच्या स्त्री शिक्षणाच्या कार्याचा गौरव म्हणून १९५८ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्य नागरी पुरस्कार देण्यात
आला. - कर्वेना महर्षी ही पदवी जनतेने दिली.
१९२८ मध्ये आपले जीवनचरित्र सांगणारा आत्मवृत्त हा ग्रंथ लिहिला. . अशा प्रकारे १०५ वर्षाच्या प्रदिर्घ आयुष्यात आपला देह चंदनाप्रमाणे झिजवून ९ नोव्हेंबर १९६२ ला त्याचा मृत्यू झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत