INFORMATION MARATHI

 bermuda triangle information in marathi | बर्म्युडा त्रिकोणाविषयी मराठी माहिती 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण bermuda triangle information in marathi या विषयावर माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्ही ज्या जगात राहता ते जग खूपच रहस्यमय गोष्टीनी भरलेले आहे आहे. असेच एक रहस्य म्हणजे अमेरिकेच्या दक्षिणपूर्व किनाऱ्यावर असलेले  बर्मुडा त्रिकोण. एखादे जहाज येथे चुकिनेपण जर  पोहोचले तर माहित  होत  नाही कि जहाजाला आकाशाने गायब केले कि समुद्राने.  

शात्रज्ञपण या बर्म्युडा त्रिकोणाविषयी अजूनही माहिती नाही करू शकले कि हे विमाने  आणि जहाजे गायब कोणती शक्ती करत आहे . हे गूढ रहस्य आजही गुप्त  आहे. बर्म्युडा त्रिकोण हा अमेरिकेतील फ्लोरिडा, पोर्टो रिको आणि बर्म्युडा या तीन राज्यांना जोडणारा त्रिकोण आहे, या त्रिकोणाच्या जवळ येताच मोठयत मोठे  जहाज आणि विमानच  नाहीतर त्याचे प्रवासीपण  सापडत नाहीत.

पहिल्यांदा या गुपिताचा उलगडा या वेळेस झाला. 

मेरी सेलेस्टी नावाचे व्यापारी जहाज बर्मुडा ट्रायंगल भागात बेपत्ता झाले.हे जहाज  अटलांटिक महासागरात 4 डिसेंबर 1872 रोजी सापडले. या जहाजात बसलेल्या प्रवाशाचा आणि जहाजातील कर्मचाऱ्याचा  कोणताही पत्ता लागला नाही. 

सुरुवातीला असा विश्वास होता की जहाज समुद्री डाकुंनी  लुटले असेल. परंतु जहाजावरील मौल्यवान वस्तूंच्या जश्याच्या तश्या होत्या  म्हणून समुद्री डाकुंनी हा दरोडा घातला नाही हे सिद्ध झाले.

bermuda triangle information in marathi  बर्म्युडा त्रिकोणाविषयी मराठी माहिती

बर्म्युडा त्रिकोणात रहस्यमय  रित्या पुन्हा जहाज हरवले.

ज्याप्रमाणे मेरी सेलेस्टी नावाचे जहाज बर्म्युडा त्रिकोणात हरवले त्याच प्रमाणे आयलीन ऑस्टिन नावाचे जहाज जे न्यूयार्क निघाले होते   1881 मध्ये याच क्षेत्रात रहस्यमयरित्या गायब झाले.  त्या जहाजवर उत्कृष्ट जहाज चालक असून सुद्धा हे कसे घडले असावे याबद्दल आश्चर्य  व्यक्त केले गेले . 

बरमूडा त्रिकोणात आसपासच्या  परिसरामध्ये  हे जहाज हरवुन सुद्धा त्या जहाजातील चालकांना ते हरवले आहेत याबाबत पुसटशीही कल्पना नव्हती.

अजूनही गूढ रहस्य आहे, या जहाजाचे अदृश्य होने.

309 क्रू मेंबर्ससह यूएस लेफ्टनंट कमांडर जीडब्ल्यू वॉर्ले युएसएस सायक्लॉप्स नावाच्या जहाजासह प्रवास करीत होते. बर्म्युडा ट्रायंगल ओलांडताना हे जहाज कोठे हरवले हे कोणालाच कळले नाही  

ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी हवामान देखील अनुकूल होते. क्रू मेंबर्स संदेश पाठवत होते की सर्व काही व्यवस्थित चालू आहे. पण अचानक त्या ठिकाणची परिस्थिती बदलली आणि जहाज कोणत्या जगात हरवले, हे कोणालाही कळू शकले नाही. हे जहाज गायब होणे आणि चालक दल सदस्यांचे अदृश्य होणे हे अमेरिकेच्या इतिहासातील एक मोठे रहस्य आहे

.

 बर्म्युडा ट्रायएंगलमध्ये फक्त जहाजेच नाही तर ही  विमाने सुद्धा गायब झाली आहे 

.या प्रदेशातून जाणाऱ्या एकुन विमान पैकी बरीच विमाने हरवली आहेत फ्लाईट 19, स्टार टाईगर, डगलस डीसी-3  ही बर्मुडा ट्रायंगल मधील गायब झालेल्या विमानांची नावे आहेत.

जहाज गायब होण्यात एलियनचा हात

या भागात जहाजे गायब झाल्याच्या कारणास्तव अनेक संशोधन आणि अभ्यास झाले आहेत, परंतु काहीही कळले नाही. सुरुवातीच्या संशोधनाच्या निष्कर्षांवरून असे सूचित होते की बर्म्युडा ट्रायएंगलमध्ये एक विशेष प्रकारची धुके पसरलेले असते  ज्यात जहाजे भरकटतात.

जहाजे गायब होण्याचे दुसरे कारण असे म्हणतात की या भागात मिथेन वायूचा साठा आहे. यामुळे पाण्याचे घनता कमी होते आणि जहाज हळूहळू पाण्यात विलीन होते. या भागात एलियन्सचे संशोधन केंद्र असून त्या एलियन्स लोकांना बाह्य जगातील लोकांचा प्रवेश आवडत नाहीत, म्हणून ते अशा घटना घडवतात अशा अफवा आहेत. जहाज गायब होण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाहीत.

मित्रांनो तुम्‍हाला हि माहिती वाटली हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत